सचिन तेंडुलकरची कन्या या अभिनेत्याच्या प्रेमात...

दैनिक गोमन्तक

सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर हिनं मॉडेलिंग क्षेत्रात हल्लीच प्रवेश केला आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

साराच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत प्रत्येकालाच स्वारस्य आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

साराला तिला आवडणाऱ्या व्यक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. साराने दिलेल्या उत्तरामुळे ती चांगलीच चर्चेत आली.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

या प्रश्नाला उत्तर देताना साराने कोणताही विचार न करता रणवीर सिंगचं नाव घेतलं.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

इतर चाहत्यांप्रमाणे सारा देखील रणवीर सिंगच्या प्रेमात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sara Tendulkar | Dainik Gomantak