Sara Tendulkar @ 27: गोव्यातील बर्थडे सेलेब्रेशनचे खास फोटो

Pramod Yadav

सारा @ 27

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक साराने 27 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

Birthday Celebration | Instagram

गोव्यात वाढदिवस

सारा तेंडुलकरने नुकतेच गोव्यात मोठ्या जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा केला.

Instagram

वाढदिवसाचे फोटो

साराने तिच्या वाढदिवसाचे फोटो Instagram वर शेअर केले आहेत.

Instagram

खाद्यपदार्थ

साराच्या Birthday निमित्ताने आस्वाद घेतलेल्या खाद्यपदार्थांचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.

Instagram

तेंडुलकर्स आणि गोवा

सचिन तेंडुलकर असो किंवा त्यांची मुले त्यांच्यासाठी गोवा नेहमीच Hot Destination राहिला आहे.

Instagram

गोवन थाळी

साराने वाढदिनी गोव्यातील स्पेशन फिश थाळीवर ताव मारला, याचा देखील फोटो तिने शेअर केला आहे.

Goan Fish Dish | Instagram

Birthday Cake

साराच्या दिवसानिमित्त आणलेल्या केकचा फोटो तिने शेअर केला असून, त्यावर Happy Birthday Sara असं लिहलं आहे.

Birthday Cake | Instagram
आणखी पाहण्यासाठी