रशियाने फेटाळली भारताची विनंती, पाकच्या लढाऊ विमानांना करणार मदत..

Sameer Panditrao

जेएफ १७

भारताचा विराेध असूनही रशिया पाकिस्तानला ‘जेएफ १७’ या लढाऊ विमानांसाठी ‘आरडी-९३एमए’ या इंजिनाचा पुरवठा करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

पाकिस्तान

पाकिस्तानने रशियाकडे या इंजिनाची मागणी केल्यानंतर भारताने हे इंजिन न देण्याची विनंती केली हाेती.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

रशिया

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अत्यंत चांगले आहेत.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

व्लादिमीर पुतीन

तरीही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताची विनंती मान्य न केल्यामुळे आश्चर्य व्‍यक्त करण्यात येत आहे.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

चीन

पाकिस्तानच्या जेएफ-१७ या लढाऊ विमानासाठी खास इंजिनाची आवश्यकता आहे. ही विमाने चीनमध्ये तयार झाली आहेत.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

इंजिनांचा पुरवठा

या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडे या इंजिनांचा पुरवठा पाकिस्तानला करू नये, असा आग्रह धरला हाेता.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

निर्णय कायम

भारताने रशियाकडे दीर्घकाळापासून पाकिस्तानला थेट इंजिन न विकण्याचा आग्रह धरला हाेता. भारताचा हा आग्रह डावलून रशियाने पाकला इंजिन विकण्याचा निर्णय कायम ठेवला.

Russia Pakistan RD 93MA engine | Dainik Gomantak

टाटा पुन्हा करणार धमाका

Tata Sierra