ही आहेत भारतातील रोमॅंटिक हिल स्टेशन

Puja Bonkile

शिमला हे स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारसोबत सुंदर आठवणी टिपू शकता.

Shimla | Dainik Gomantak

येथे तुम्ही तुमच्या जोडीदारसोबत सुंदर ठिकाणांचा प्रवासाचा आनंद घेवू शकता. हे ठिकाण प्रेमींसाठी सर्वोत्तम आहे.

Nainital | Dainik Gomantak

काश्मिर हे ठिकाण भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. तुम्ही तुमच्या जोडीदारसोबत अविस्मरणीय क्षणाचा आनंद घेवू शकता.

Kashmir | Dainik Gomantak

मनालीहे ठिकाण उत्तम रोमॅंटिक हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही आपल्या जोडीदारसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेवू शकता,

Manali | Dainik Gomantak

महाबळेश्वरला स्टॉबेरीच्या मळ्यात आणि पर्वत रंगांचा आपल्या जोडीदारसोबत आनंद घेवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahabaleshwar | Dainik Gomantak