रोहित-विराट तब्बल 431 दिवसांनी एकत्र खेळले T20I सामना

Pranali Kodre

भारत विरुद्ध अफगाणिस्तान

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात रविवारी (14 जानेवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना झाला.

India vs Afghanistan | X/BCCI

भारताचा विजय

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

Virat Kohli - Yashasvi Jaiswal | X/BCCI

विराटचे पुनरागमन

या सामन्यातून विराट कोहलीने 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

Virat Kohli | X/BCCI

रोहितचे पुनरागमन

दरम्यान, याच मालिकेतील पहिल्या सामन्यातून रोहित शर्माचे 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले होते.

Rohit Sharma

विराट उतरला मैदानात

मात्र, पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणाने विराट खेळला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यासाठी तो मैदानात उतरला.

Virat Kohli | X/BCCI

तब्बल 431 दिवस

त्यामुळे 14 जानेवारी रोजी तब्बल 431 दिवसांच्या अंतराने विराट आणि रोहित एकत्र आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळताना दिसले.

Virat Kohli - Rohit Sharma | Instagram/ICC

यापूर्वीचा सामना

यापूर्वी विराट आणि रोहित यांनी 10 नोव्हेंबर 2022 रोजी भारताकडून एकत्र टी20 सामना होता. तेव्हा ते टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध एकत्र खेळले होते.

Virat Kohli - Rohit Sharma | Instagram/ICC

एकदाही न भेटता विराट-जोकोविच कसे बनले मित्र?

Virat Kohli - Novak Djokovic | X
आणखी बघण्यासाठी