रोहित शर्माच्या नावावर आजपर्यंत कोणालाच न जमलेला ऐतिहासिक विक्रम

Pranali Kodre

वनडे मालिकेत विश्रांती

भारताचा कर्णधार रोहित शर्माने डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेतून विश्रांती घेतली आहे.

Rohit Sharma | BCCI

2023

त्यामुळे रोहितच्या 2023 मधील वनडे क्रिकेटमधील आकडेवारी निश्चित झाली आहे.

Rohit Sharma

रोहितची 2023 मधील आकडेवारी

रोहितने 2023 वर्षात 27 वनडे सामने खेळताना 52.29 च्या सरासरीने 1255 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

Rohit Sharma

50 ची सरासरी

दरम्यान, एका वर्षात वनडेमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त सरासरीने धावा करण्याची ही रोहितची दहावी वेळ आहे.

Rohit Sharma | Twitter

एकमेव क्रिकेटपटू

त्याचमुळे 10 वेगवेगळ्या कँलेंडर वर्षात वनडेमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या सरासरीने धावा करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.

Rohit Sharma

विश्वविक्रम

रोहित शर्माने 2011, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2023 या 10 वर्षात 50 किंवा त्यापेक्षा अधिकच्या सरासरीने वनडेत धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Twitter/ICC

वनडे कारकिर्द

रोहितने त्याच्या वनडे कारकिर्दीत 2023 पर्यंत 262 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 31 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत.

Rohit Sharma

जसप्रीत बुमराहच्या करियरमधील मौल्यवान पहिल्या विकेट्स

Jasprit Bumrah | Twitter
आणखी बघण्यासाठी