Rohit Sharma Record: रोहित शर्माच्या नावावर होणार मोठा विक्रम! पाकिस्तानच्या 'या' माजी खेळाडूला टाकणार मागे

Sameer Panditrao

रोहित शर्मा

भारताचा कॅप्टन रोहित शर्मा त्याचा स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध आहे.

Rohit Sharma Record

मोठा रेकॉर्ड

तो लवकरच वनडे फॉरमॅटमधील एक मोठा रेकॉर्ड तोडणार आहे.

Rohit Sharma Record

षटकार

झटपट क्रिकेटमध्ये षटकार ठोकणारे खेळाडू लोकप्रिय आहेत.

Rohit Sharma Record

शाहिद आफ्रिदी

या यादीत पाकचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी अग्रस्थानी आहे. त्याने ३९८ वनडे सामन्यांमध्ये ३५१ षटकार मारलेले आहेत.

Rohit Sharma Record

३४४ सिक्स

रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने २७३ सामन्यात ३४४ सिक्स मारल्या आहेत.

Rohit Sharma Record

नवा विक्रम

अजून आठ षटकार मारल्यावर तो हा रेकॉर्ड तोडेल आणि नवा विक्रम प्रस्थापित करेल.

Rohit Sharma Record

ख्रिस गेल

या यादीत तिसऱ्या स्थानी ख्रिस गेल, चौथ्या स्थानी सनथ जयसूर्या आणि पाचव्या स्थानी एम एस धोनी आहे.

Rohit Sharma Record
हिटमॅनचा जलवा; ICC रॅकिंगमध्ये भरारी!