Rain Dogs: मुक्या प्राण्यांची दुनिया! भटक्या कुत्र्यांचे विश्व टिपणाऱ्या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे Photos पहा

Sameer Panditrao

भटक्या कुत्र्यांचं जीवन

भटक्या कुत्र्यांची असुरक्षितता आणि संघर्षाचे कलेत रूपांतर करणारे छायाचित्रकार रोहित चावलांनी या दुर्लक्षित प्राण्यांच्या कथा ‘रेन डॉग्स’ या प्रदर्शना माध्यमातून प्रकट केल्या आहेत.

Rohit Chawla Rain Dogs

छायाचित्रे

या भटक्या कुत्र्यांना बहुतेक वेळा 'हाड-हूड' च्या चक्रात अडकलेलं असतं. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अव्यक्त भावना छायाचित्रांद्वारे मांडलेल्या आहेत.

Rohit Chawla Rain Dogs

रोहित चावला

रोहित चावला यांचा आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार म्हणून मोठा ठसा आहे. ४०० पेक्षा जास्त मासिकांच्या मुखपृष्ठासाठी त्यांनी छायाचित्रे काढली आहेत.

Rohit Chawla Rain Dogs

प्रदर्शन

रोहित चावला यांचे "रेन डॉग्स" हे छायाचित्र प्रदर्शन गोव्यातील आग्वाद तुरुंग संकुलातील कलादालनात भरले आहे. हे प्रदर्शन १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू राहील.

Rohit Chawla Rain Dogs

अविस्मरणीय टच

गोव्याच्या पावसाळ्यात भटक्या कुत्र्यांच्या जीवनाचे छायाचित्रे, जे तेव्हा कवितेसारखी वाटली होती, हे रोहित चावला यांचे कलेतील अविस्मरणीय टच दर्शवतात.

Rohit Chawla Rain Dogs

आत्मनिरीक्षण

रोहित चावला सांगतात, "छायाचित्रांमध्ये माझी असमर्थता, विखुरलेले विचार आणि आत्मनिरीक्षण व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे."

Rohit Chawla Rain Dogs

कॉफी टेबल बुक 'रेन डॉग्स'

‘रेन डॉग्स’ हे कॉफी टेबल बुक हार्परकॉलिन्सने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक १ फेब्रुवारी २०२५ रोजी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लाँच होईल.

Rohit Chawla Rain Dogs
गोव्यातील 'हा' सुंदर बीच आपणास माहित आहे का? फोटोज होत आहेत Viral