Sameer Panditrao
गर्द नारळाच्या बागांनी नटलेला पालोलेम हा दक्षिण गोव्यातील बीच.
डॉल्फिन दर्शनासाठी पालोलेम बिचवरून सुटणाऱ्या समुद्र सफरीतर एक प्रमुख आकर्षण, फॉरेन टूरिस्टचे हे पालोलेम एक आवडते डेस्टीनेशन.
मस्ती, मौज अन धमाल करण्यासाठी हा परफेक्ट टीम आहे.
बीचला आसपास काय बघायचे याचे प्लॅनिंग करुन तुम्ही जाऊ शकता.
या सुंदर किनाऱ्यापाशी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.
वॉटर स्पोर्टससाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
दक्षिण गोव्यातील पालोलेम बीच हे सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण आहे. इथे फेरी बोटीतून डॉल्फिन्स पाहण्याचा आनंद घेता येतो.
फॉरेन टूरिस्टचे हे एक आवडते डेस्टीनेशन आहे. गोव्यातील पालोलीम हा नक्कीच एक मस्ट सी बीच.