IPL 2025: सलग 6 चेंडूंवर 6 षटकार...KKR विरुद्ध रियान परागने केला मोठा पराक्रम

Manish Jadhav

आयपीएल 2025

आयपीएल 2025 मधील 53 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने दमदार खेळी खेळली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देवू शकली नाही.

Riyan Parag | Dainik Gomantak

रियानची शानदार खेळी

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रियानने सलग 6 चेंडूंवर 6 षटकार मारले. परागची ही विस्फोटक शैली डावाच्या 13व्या षटकात पाहायला मिळाली, जेव्हा त्याने मोईन अलीच्या एका षटकात 5 षटकार मारले.

Riyan Parag | Dainik Gomantak

5वा फलंदाज

रियान आयपीएलमध्ये एका षटकात 5 षटकार मारणारा 5वा फलंदाज बनला.

Riyan Parag | Dainik Gomantak

रियानच्या आगोदर कामगिरी

रियानच्या आगोदर ख्रिस गेलने पहिल्यांदा 2012 मध्ये राहुल शर्माच्या षटकात 5 षटकार मारुन हा पराक्रम केला होता. याशिवाय, राहुल तेवतिया, रवींद्र जडेजा आणि रिंकू सिंहने देखील ही कामगिरी केली.

Riyan Parag | Dainik Gomantak

शतक हुकले

रियान शतकापासून फक्त 5 धावा दूर असताना हर्षित राणाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

Riyan Parag | Dainik Gomantak

6 चौकार आणि 6 षटकार

रियानने 45 चेंडूत 95 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 8 षटकार लगावले.

Riyan Parag | Dainik Gomantak

विजय हिरावला

तथापि, रियानची विस्फोटक खेळी राजस्थानला विजयी मिळवून देऊ शकली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 205 धावा करता आल्या. मात्र एका धावसंख्येने विजय हिरावला.

Riyan Parag | Dainik Gomantak
आणखी बघा