Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सला 160 धावांनी पराभूत केले.
रोहितने या सामन्यात 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने केलेल्या विक्रमांकावर एक नजर टाकू.
रोहित एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटर (60 षटकार) बनला आहे.
रोहित एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार (24 षटकार) बनला आहे.
रोहित एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारणारा कर्णधार (58 चौकार) बनला आहे.
रोहित एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार (503 धावा) ठरला आहे.
रोहित सलग दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव क्रिकेटर आहे.
वनडेत एकाच स्टेडियमवर सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटर (बेंगळुरूमध्ये 31 षटकार)