Rice Flour Rose Face Pack: त्वचेसाठी 'वरदान' ठरेल तांदूळ-गुलाबाचा फेस पॅक; काही दिवसांतच दिसेल फरक!

Sameer Amunekar

नैसर्गिक उजळपणा

तांदळाचे पीठ त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकते, तर गुलाब जल नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. यामुळे त्वचा लगेच टवटवीत दिसते.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

टॅनिंगपासून सुटका

उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल (Sun Tan), तर हा पॅक प्रभावी ठरतो. तांदळातील घटक त्वचेचा रंग सुधारण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

अँटी-एजिंग गुणधर्म

तांदूळ त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतो, ज्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाइन्स कमी होतात. यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसता.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

पिंपल्सवर नियंत्रण

गुलाब जलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हा पॅक लावल्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल (Oil) नियंत्रित राहते आणि पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

डार्क सर्कल्स कमी होतात

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि थकवा घालवण्यासाठी हा फेस पॅक रामबाण उपाय मानला जातो. यातील थंडावा त्वचेला शांत करतो.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

असा तयार करा पॅक

२ चमचे तांदळाच्या पिठात गरजेनुसार गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

सॉफ्ट आणि सपल स्किन

हा पॅक त्वचेला खोलवर हायड्रेट करतो. काही दिवसांच्या नियमित वापराने तुमची त्वचा लोण्यासारखी मऊ आणि तजेलदार होईल.

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak

20, 30 आणि 40 व्या वर्षी त्वचेची काळजी घेण्याचे हे आहेत 'गोल्डन रूल्स'

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा