स्थापन केलेल्या राज्यात पहिल्यांदाच Congress CM, पाहा शपथविधीची झलक

Ashutosh Masgaunde

रेवंत रेड्डी

तेलंगणामध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Oath ceremony as chief minister of telangana | Dainik Gomantak

प्रथमच सरकार

2013 मध्ये काँग्रेसनेच तेलंगणा राज्याची स्थापना केली होती. त्यानंतर पक्षाला प्रथमच सरकार स्थापन करण्यात यश आले.

Oath ceremony as chief minister of telangana | Dainik Gomantak

एलबी स्टेडियमवर शपथविधी

तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित एका उपमुख्यमंत्रीभव्य कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Oath ceremony as chief minister of telangana | Dainik Gomantak

उपमुख्यमंत्री

रेवंत रेड्डी यांच्याशिवाय आणखी 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.

Oath ceremony as chief minister of telangana. | Dainik Gomantak

पंतप्रधानांकडून अभिनंदन

पीएम मोदींनी ट्विट करून रेवंत रेड्डी यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Oath ceremony as chief minister of telangana. | Dainik Gomantak

बहुमत

यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 90 पैकी 66 जागा जिंकत बहुमत मिळवले. तर सतत्ताधारी बीआरएसला 39 जागा मिळाल्या.

Oath ceremony as chief minister of telangana. | Dainik Gomantak

दिग्गजांची उपस्थिती

या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

Oath ceremony as chief minister of telangana. | Dainik Gomantak

उत्तर कोरियाचा हुकूमशाह रडला; म्हणाला...

Kim Jong Un | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...