Puja Bonkile
अनेक वेळा दूध न तापवल्यास ते फाटते. पण या फाटलेल्या दुधाला न फेकता तुम्ही त्याचा अनेक कामांसाठी वापर करू शकता.
फाटलेल्या दुधाच्या पाण्यामध्ये प्रोटीन लॅक्टिक अॅसिड असते.
कणीक मळताना वापर करू शकता.यामुळे चपाती नरम राहते.
या पाण्याचा वापर तुम्ही भाजीची ग्रेव्ही बनवण्यासा करू शकता.
भाताचा स्वाद द्विगुणित करते.
हे पाणी थंड करून चेहऱ्यावर लावल्यास चमकदार होईल.