Sameer Amunekar
फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरून किमान 2 मिनिटे ब्रश करा. झोपण्यापूर्वी ब्रश करणं खूप महत्त्वाचं आहे.
या पदार्थांमुळे दातांवर डाग पडतात. शक्य असल्यास प्रमाण कमी ठेवा किंवा स्ट्रॉ वापरा.
बेकिंग सोडा नैसर्गिक क्लिन्झर आहे, पण जास्त वापर टाळा—दातांची इनॅमल खराब होऊ शकते.
कधीमधी वापरल्यास पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. रोज वापरू नका.
ब्रशसोबत फ्लॉस आणि माउथवॉश वापरल्यास प्लाक साचत नाही.
जेवणानंतर पाणी पिल्याने दातांवरचे रंगद्रव्य धुतले जाते.
प्रोफेशनल क्लिनिंग (स्केलिंग) केल्याने खोलवरचा पिवळेपणा दूर होतो आणि दात नैसर्गिक पांढरे दिसतात.