जोडीदारासोबत नाते घट्ट करण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा...

Kavya Powar

नेहमी एकमेकांवर अतूट विश्वास ठेवा.

Trust Your Partner | Dainik Gomantak

आपल्या जोडीदाराने केलेल्या कामाचे न चुकता कौतुक करून त्यांचे मनोबळ वाढवा.

Appriciate your partner | Dainik Gomantak

जास्तीत जास्त एकमेकांशी संवाद करा.

Communicate with each other as much as possible. | Dainik Gomantak

वेळ असेल तेव्हा साथीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी कुठेतरी फिरायला जा.

Spend some time with each other. | Dainik Gomantak

नेहमी आपल्या पार्टनरचे म्हणणे ऐकून घ्या. जेणेकरून त्यांच्या मनावरील ओझे हलके होईल.

Always listen to your partner | Dainik Gomantak

आपल्या जोडीदारावर अनावश्यक बंधने न लादता त्यांना स्वत:चे निर्णय घेण्यासाठी आणि आयुष्य जगण्यासाठी मोकळीक द्या.

Give Freedom to Your partner | Dainik Gomantak

या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर नक्कीच यामुळे तुमचे पार्टनरसोबतचे नाते घट्ट होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Remember these things to strengthen your relationship with your spouse ... | Dainik Gomantak