Akshata Chhatre
केस गळणे ही समस्या आजकाल प्रत्येकाला सतावतेय
प्रदूषण, ताणतणाव आणि पोषक तत्वांची कमतरता यामुळे केस विरळ होऊ लागतात
जर तुम्हाला केस गळती थांबवून पुन्हा वाढ मिळवायची असेल, तर 'भोपळ्याच्या बिया' तुमच्या आहारात समाविष्ट करणे
भोपळ्याच्या बिया हे केसांसाठी एक सुपरफूड मानले जाते, कारण त्यामध्ये झिंक भरपूर असते.
केस गळतीची समस्या असलेल्या बहुतांश लोकांमध्ये झिंकची कमतरता असते, जी या बियांमुळे भरून निघते.
तसेच यातील मॅग्नेशियम स्कैल्पमधील रक्तभिसरण सुधारते आणि तणाव कमी करते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.