Stress Management: तणावावर मात करायची आहे? मग आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Sameer Panditrao

तणावपूर्ण जीवन

आजकालच्या धावपळीच्या जगामुळे तणाव ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे

Stress management diet

आहार

तणाव कमी करण्यासाठी आपल्या आहारात खालील पाच पदार्थांचा समावेश करू शकता.

Stress management diet

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे मूड सुधारण्यास मदत करतात. तणावाच्या वेळी डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास तणावाची पातळी कमी होऊ शकते.

Stress management diet

बेरीज

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात.

Stress management diet

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे तणाव कमी करण्यास मदत करते.

Stress management diet

सुकामेवा

बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारख्या सुकामेव्यात मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात.

Stress management diet

केळी

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी6 मुबलक प्रमाणात असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. दैनिक आहारात केळ्यांचा समावेश केल्यास तणावाची पातळी कमी होऊ शकते.

Stress management diet
आणखी वाचा