कुटुंबात हसते खेळते वातावरण कसे ठेवाल?

Puja Bonkile

एकटेपणा व्यक्तीला मानसिक आणि शारिरिकरित्या आजारी पाडू शकतो.

यामुळे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण कसे टिकून राहिल हे जाणून घेऊया.

एकत्र वेळ घालवल्यास कुटूंबात आनंदाचे वातावर राहते.

संवाद साधून वाद सोडवावा.

कुटुंबातील सदस्यांचे ऐकायला देखील शिकावे.

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा