Sameer Amunekar
हलक्या गमतीने तिच्या मनात थोडासा आनंद निर्माण करा.
तिच्या आवडत्या चॉकलेट, फुलं किंवा नोटसह एक छोटासा सरप्राइज द्या.
तिचं मन हलकं होण्यासाठी शांतपणे ऐका, तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्या.
प्रेमळ स्पर्श किंवा हात धरून तिच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाका.
‘तू खास आहेस’ किंवा ‘तुझ्याशिवाय मी अधूरा आहे’ असा संदेश.
जसं की तिचं आवडतं गाणं ऐकणे किंवा कॉफीवर बाहेर जाणे.
मजेदार व्हिडिओ, मेम्स किंवा काही हलकी-फुलकी खेळी करून तिला हसवा.