Gym Tips: लवकरात लवकर बॉडी शेपमध्ये आणायचीय? 'या' सिक्रेट टिप्स नक्की फॉलो करा

Sameer Amunekar

स्ट्रेंथ ट्रेनिंग

फक्त कार्डिओ किंवा फक्त वेट ट्रेनिंग नाही, दोन्हीचं मिश्रण आवश्यक आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग मसल्स वाढवते, तर कार्डिओ फॅट बर्निंगमध्ये मदत करते.

Gym Tips | Dainik Gomantak

वजन

दर आठवड्याला वजन किंवा रेप्स/सेट्स वाढवा. शरीराला सतत आव्हान देणं गरजेचं आहे, अन्यथा प्लॅटोमध्ये अडकू शकता.

Gym Tips | Dainik Gomantak

एक्सरसाइज

स्क्वॅट्स, डेडलिफ्ट्स, बेंच प्रेस, पुलअप्स सारख्या एक्सरसाइज फॉलो करा. हे एकाच वेळी अनेक मसल्स काम करतात आणि फॅट बर्निंग वाढवतात.

Gym Tips | Dainik Gomantak

डाएट, प्रोटीन

सिरियस शेपिंगसाठी जिमपेक्षा डायट फार महत्वाची आहे. प्रोटीन भरपूर घ्या (चिकन, अंडी, दूध, डाळी). फास्ट फूड, साखर कमी करा.

Gym Tips | Dainik Gomantak

रेस्ट आणि रिकव्हरी

मसल्स वाढीसाठी पुरेशी झोप (7–8 तास) आणि रेस्ट डे महत्वाचे आहेत. ओव्हरट्रेनिंग टाळा.

Gym Tips | Dainik Gomantak

फॅट बर्निंग

हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) कार्डिओसाठी जलद फॅट बर्निंग देते. जास्त वेळ न घालवता फॅट कमी होऊ शकतो.

Gym Tips | Dainik Gomantak

फोकस, कन्सिस्टन्सी

जिममध्ये सतत ३–४ महिने नियमीत प्रयत्न करा, एक-दोन दिवसात बदल अपेक्षा करू नका. मानसिक फोकस आणि कन्सिस्टन्सी हेच मुख्य सिक्रेट आहेत.

Gym Tips | Dainik Gomantak

गाईचं दूध की म्हशीचं? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं बेस्ट? जाणून घ्या

Cow Milk vs Buffalo Milk | Dainik Gomantak
येथे क्लिक करा