Relationship Tips: जोडीदार नाराज आहे? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

Sameer Amunekar

समजून घ्या

जोडीदाराचा राग किंवा दुख: कोणत्या कारणामुळे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोलताना मध्येच अडवू नका; त्यांना मोकळेपणानं बोलुु द्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

दिलगिरी व्यक्त करा

जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल, तर ती मान्य करा आणि दिलगिरी व्यक्त करा. खोटी माफी मागण्यापेक्षा प्रामाणिक राहा.

Relationship Tips | Dainik Gomantak

गैरसमज

जर गैरसमज झालेला असेल, तर तो शांतपणे दूर करण्याचा प्रयत्न करा. स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू नका.

Relationship Tips | Dainik Gomantak

भावनांचा आदर

लगेच सगळं ठीक होईल अशी अपेक्षा करू नका. त्यांना थोडा वेळ आणि स्पेस द्या, पण त्यांच्या भावनांचा आदर करत रहा.

Relationship Tips | Dainik Gomantak

सरप्राइझ द्या

त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करा, जसे की एखादा छोटासा गिफ्ट, चिठ्ठी, किंवा त्यांच्यासाठी खास काही बनवणे. त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.

Relationship Tips | Dainik Gomantak

भूतकाळातील चुका

एकदा दिलगिरी व्यक्त केल्यावर त्याच चुकांची पुनरावृत्ती टाळा. जोडीदाराची अपेक्षा काय आहे, हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा.ची

Relationship Tips | Dainik Gomantak
Aurangzeb's tomb | Dainik Gomantak
औरंगाबादची कबर कोणी बांधली