Sameer Amunekar
औरंगजेब हा मुघल सम्राट होता.औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट होता.
छत्रपती संभाजीनगरपासून (पूर्वीचं औरंगाबाद) 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे.
खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर कोणी बांधली असा प्रश्न अनेकांना पडतो.
औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च, १७०७ साली अहमदनगर येथे झाला.
औरंगजेबाची कबर त्याचा मुलगा आझमशाहने 1707 बांधलीय.
औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच ही कबर आहे.