Sameer Amunekar
जोडीदाराकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली, तर निराशा येऊ शकते.
छोट्या-छोट्या गैरसमजांना मनात साठवून ठेवण्याऐवजी खुल्या मनाने चर्चा करा.
"माझ्या आई-बाबा असं करतात" अशा तुलनांमुळे नात्यात कटुता येते.
"माहितीय ना तुला" एवढ्यावर न थांबता, रोज प्रेम व्यक्त करणं महत्त्वाचं आहे.
शारीरिक व भावनिक जवळीक ही संसाराचा गाभा आहे, ती दुर्लक्षित करू नका.
पैशांबाबत स्पष्ट चर्चा न झाल्यास नंतर वाद होऊ शकतात. एकत्रित नियोजन करा.
संसार महत्त्वाचा आहेच, पण स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच गरजेचं आहे.