Sameer Amunekar
एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधा. गैरसमज टाळण्यासाठी नेहमी संवाद ठेवणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका.
नात्यात फक्त बोलण्यापेक्षा समोरच्याचं म्हणणं ऐका आणि समजून घ्या.
कोणतेही नातं ह्या दोन गोष्टींवर उभं असतं. विश्वास गमावला की नातं टिकणं कठीण होतं.
छोट्या गोष्टीत प्रेम दाखवा. एक स्मितहास्य, एक चहा एकत्र घेणं अशा छोट्या गोष्टी मोठा फरक घडवतात.
प्रत्येकजण चुकतोच. क्षमाशीलता ठेवल्यास नातं अधिक मजबूत होतं.
स्वतःला आणि समोरच्याला स्पेस द्यानात्यात गुदमरायला नको. दोघांनाही स्वतःचं आयुष्य, वेळ आणि आवड जपण्याचं स्वातंत्र्य हवं असतं.