Puja Bonkile
कपल्समध्ये भांडणं का होतात हे जाणून घेऊया.
नात्यात बोरं झाल्यावर अनेक कपल्समध्ये भांडणं होतात.
कपल्स अनेकवेळा रागात काही वाईट बोलतात यामुळे भांडण होतात.
जोडीदाराच्या सोशल मिडियावर लक्ष ठेवल्यास वाद होऊ शकतात.
अनेक वेळा असे गैरसमज होतात की लोकांचे नाते चांगले सुरू होण्यापूर्वीच बिघडते.