Puja Bonkile
लग्नाच्या काही वर्षानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. यामागे काय कराण आहे हे समजून घ्यावे.
प्रत्येक विषयावर पतीसोबत मनमोकळेपणाने बोलावे.
नवऱ्याला सरप्राइज गिफ्ट देऊन आनंदी करा.
एखाद्या रोमँटिक ठिकाणी ट्रिप प्लॅन करावी.
पतीच्या आवडीचे पदार्थ बनवावे.
तुम्ही सोबत मुव्ही पाहायला जावू शकता.