Puja Bonkile
अनेकवेळा नात्यात छोटे-मोठे भांडण होत असतात.
पण जोडीदाराचा राग दूर करण्यासाठी पुढील काही गिफ्ट देऊ शकता.
तुम्ही कस्टमाइज पिलो कव्हर गिफ्ट देऊ शकता.
टी-शर्ट एक उत्तम गिफ्ट आयडिया असू शकते.
स्मार्ट वॉच देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता.
कस्टमाइज कॉफी मग गिफ्ट देऊ शकता.
पर्स देखील उत्तम गिफ्ट असू शकते.