Dudhsagar Trekking: दूधसागरवर ट्रेकिंगला जायचंय? गोवा सरकार करेल 'अशी' मदत

गोमन्तक डिजिटल टीम

खास ठिकाणी भेट देण्याची संधी

समुद्र किनाऱ्यांना भेट देऊन कंटाळला असाल तर गोव्यातील एक खास ठिकाणी भेट देण्याची ही उत्तम संधी आहे.

Dudhsagar Trek | Goa Tourism

गोवा सरकारची भन्नाट योजना

गोवा टुरिजमच्या मदतीने तुम्ही गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याला भेट देऊ शकता.

Dudhsagar Trek | Goa Tourism

वेबसाईट

https://dudhsagartrekking.com/ या वेबसाईटला भेट दिल्यानंतर काही महत्वाची महती समाविष्ट करावी लागते.

Dudhsagar Treak | Goa Tourism

माहिती

तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, ट्रेकची वेळ आणि तारीख, किती माणसं ट्रेक करणार आहेत इत्यादी माहिती द्यावी लागते.

Dudhsagar Treak | Goa Tourism

सूचना

डाव्या बाजूला ट्रेक बद्दल महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या नक्की वाचून घ्याव्यात.

Dudhsagar Trek | Goa Tourism

फी किती?

उजव्या बाजूला ट्रेकसाठी लागणारे पैसे प्रति माणसाप्रमाणे दिलेले आहेत.

Dudhsagar Trek | Dainik Gomantak

ट्रेकचा आनंद

सर्व माहिती दिल्यानंतर तुम्ही पैसे भरत या अनोख्या ट्रेकचा अनुभव घेऊ शकता

Dudhsagar Trek | Goa Tourism
Read More | Dainik Gomantak
आणखीन बघा