Puja Bonkile
पोटावरची वाढती चरबी अनेक लोकांच्या समस्या वाढवते.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता.
नियमितपणे चालणे गरजेचे आहे.
जेवणानंतर 20 मिनिटांनी कोमट पाणी प्यावे.
आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
दिवसभरात एक फळ खावे.
पुरेशी झोप घ्यावी.