Sameer Amunekar
रेडी समुद्रकिनारा हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या मधोमध वसलेला शांत व स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
गर्दीपासून दूर असल्याने इथलं नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ घालतं.
बीचजवळील रेडी फोर्ट इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.
भाविकांसाठी रेडी गणपती मंदिर आणि स्थानिक समुद्री खाद्याचा आस्वाद घेण्यासाठी मत्सालय उपलब्ध आहेत.
तेरेखोल टापू परिसरात हा छुपा आणि रम्य किनारा अधिकच खुलतो.
गोव्याहून बांदा–आरोंदा–रेडी; सावंतवाडीतून वेंगुर्ले–शिरोडा–रेडी असा सोपा मार्ग आहे.
निसर्गरम्य पार्श्वभूमीमुळे रेडी बीचवर भन्नाट फोटोशूट आणि रिल्ससाठी परफेक्ट स्पॉट आहे.