शिवरायांचे दर्शन! महाराष्ट्रातील 'या' एकमेव किल्ल्यावर पाहायला मिळतात महाराजांच्या हाता-पायाचे ठसे

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग किल्ला

कोकणातील मालवण येथे असलेल्या सिंधुदुर्ग किल्लावर आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उजव्या हाताचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा पाहायला मिळतो.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

सुरक्षित अवस्थेत

हे दोन्ही ठसे दगडात असून किल्ल्यावरील छोट्या देवळ्यांमध्ये सुरक्षित अवस्थेत आहेत.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

जतन

महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटबंदीवर या देवळ्या असून तेथे हे ऐतिहासिक ठसे जतन करण्यात आले आहेत.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

कोरून ठेवले

स्थानिक कथेनुसार, किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांनी ओल्या दगडावर हात-पाय ठेवले आणि गवंड्याने ते ठसे तस्सेच कोरून ठेवले.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

साक्ष

हे ठसे शिवरायांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आणि किल्ल्याच्या बांधकामातील त्यांच्या सहभागाची सजीव साक्ष मानले जातात.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

शिवरायांना समर्पित मंदिर

किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिर हे शिवरायांना समर्पित महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून ते राजाराम महाराजांच्या काळात १६९५ साली बांधले गेले.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

जलदुर्ग

सिंधुदुर्ग हा एक भक्कम जलदुर्ग असून, हे हाता-पायाचे निशाण आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी श्रद्धा व अभिमानाचं केंद्र ठरले आहे.

Shivaji Maharaj Hand And Footprint Fort | Dainik Gomantak

शिवरायांनी स्वराज्यात नक्की किती किल्ले उभारले?

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak
येथे क्लिक करा