दैनिक गोमन्तक
दरवर्षी १ डिसेंबरला अंटार्टिका दिवस म्हणून साजरा करतात.
१९५९ ला १४ देशांनी एकत्र अंटार्टिका करारावर सह्या केल्या होत्या, तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
यादिवशी आंतरराष्ट्रीय सुट्टीचे आयोजनदेखील केले आहे.
भारताचे अंटार्टिकावर तीन रिसर्च सेंटर आहेत. भारती, दक्षिण गंगोत्री आणि मैत्री अशी त्यांची नावे आहेत.
दक्षिण गंगोत्री हे सर्वप्रथम रिसर्च सेंटर असून सध्या ते बंद करण्यात आले आहे.
अंटार्टिका हा अतिदक्षिणेकडील भाग असून याठिकाणी मानवी वस्ती आढळत नाही. हा संपूर्ण प्रदेश बर्फाने व्यापलेला आहे.
ऑस्ट्रेलिया, युरोपनंतर आकाराने लहान असलेला अंटार्टिका हा तिसरा खंड आहे.