सतत तोंड येतंय? 'ही' लक्षणं दुर्लक्ष केलीत तर होऊ शकतो मोठा आजार

Sameer Amunekar

व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता

विशेषतः Vitamin B12, Iron, आणि Folate यांची कमतरता असल्यास तोंडात वारंवार व्रण येतात.

Health Tips | Dainik Gomantak

पचनतंत्रातील बिघाड

पचन नीट न झाल्यास शरीरात अ‍ॅसिड वाढते, ज्यामुळे तोंड येणे किंवा जळजळ होणे सुरू होते.

Health Tips | Dainik Gomantak

अल्सरेटिव्ह कोलायटिस

हे विकार तोंडाच्या व्रणांपासून सुरुवात होऊन आतड्यांपर्यंत पोहोचतात.

Health Tips | Dainik Gomantak

ऑटोइम्यून डिसॉर्डर्स

Systemic Lupus Erythematosus (SLE) किंवा Behcet’s disease सारख्या आजारांमध्ये शरीर स्वतःच्या ऊतींवर हल्ला करतो, ज्यामुळे तोंडात वारंवार व्रण येतात.

Health Tips | Dainik Gomantak

हॉर्मोनल बदल

मानसिक तणाव, झोपेचा अभाव, किंवा हॉर्मोनल असंतुलनामुळेही तोंड येऊ शकते.

Health Tips | Dainik Gomantak

औषधांचा साईड इफेक्ट

काही अ‍ॅन्टीबायोटिक्स, पेनकिलर्स किंवा दाताच्या औषधांमुळे तोंडात व्रण येऊ शकतात.

Health Tips | Dainik Gomantak

कॅन्सरचे लक्षण

जर व्रण २ आठवड्यांहून अधिक काळ टिकत असतील, रक्तस्त्राव होत असेल किंवा वेदनादायक असतील, तर ते तोंडाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

Health Tips | Dainik Gomantak

चहात फक्त 1 लवंग, होतील अनेक फायदे

Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा