Recipe: चवदार नूडल्स मोमोज कसे बनवाल

Puja Bonkile

साहित्य: 2 वाटी मैदा, 100 ग्रॅम कोबी, कांदा, 2 पॅकेट मॅगी, 2 टोमॅटो, लाल मिरची, 1 चमचे धणे , जिरे

Dainik Gomantak

एक मोठ्या भांड्यात मैदा, मीठ, तेल घालून चांगले मिक्स करा आणि पीठ चांगले मळून घ्या.

Dainik Gomantak

एका पॅनमध्ये मीठ घालून मॅगी उकळून घ्यावी.

Dainik Gomantak

नंतर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. त्यात जिरे, कांदा, कोबी, मॅगी मसाला, उकळलेली मॅगी मिक्स करून चवीनुसार मीठ घालावे.

Dainik Gomantak

मोमोज चटणी तयार करण्यासाठी टोमॅटो,लाल मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर पॅनमध्ये तेल टाकून त्यात लसूण अदरक पेस्ट टाकावे, त्यात टोमॅटो प्यूरी घालावी, नंतर त्यात सोय सॉस , चिली सॉस, मीठ आणि टोमॅटो सॉस घालून शिजवावे. तयार आहे तुमची मोमोज चटणी.

Dainik Gomantak

नंतर पिठाचे गोळे लाटून त्यात मॅगीचे तयार सारण भरून मोमोज तयार करावे. आणि वाफवून घ्यावे.

Dainik Gomantak

तुमचे चवदार नूडल्स मोमोज तयार आहेत. गरमा गरम मोमोज चटणीसोबत सर्व्ह करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak