Akshata Chhatre
आज आपण सोप्प्या आणि स्वादिष्ट नॉन-बेक चीजकेकची रेसिपी पाहणार आहोत!
बिस्किटे, लोणी, क्रीम चीज, साखर, वॅनिला आणि सायट्रिक क्रिम लागेल. आवडीनुसार फळे आणि जिलेटिन घालू शकता.
बेस तयार करणे
बिस्किटे मिक्सरमध्ये बारीक करून लोणी मिसळा. मिश्रण ट्रे मध्ये घालून ३० मिनिटे फ्रीज करा.
चीज मिश्रण तयार करणे
क्रीम चीज, साखर आणि वॅनिला एकत्र करा. सायट्रिक क्रिम घालून मिश्रण चांगले मिक्स करा.
मिश्रण बेसवर घालणे
चीज मिश्रण बेसवर पसरवा आणि सपाट करा. आवडीनुसार फळे किंवा चॉकलेट टॉप करा.
सेट होऊ द्या
चीजकेकला ४ ते ५ तास फ्रीज मध्ये ठेवा. त्यामुळे चीजकेक घट्ट होईल.
तयार!
तुमचा नॉन-बेक चीजकेक तयार आहे. आता त्याचा आनंद घ्या!