शरीरात कॅल्शिअमची कमतरता कधी जाणवते?

Puja Bonkile

कॅल्शिअमची कमतरता असल्यास हाडं कमकुवत होतात.

bones | Dainik Gomantak

कॅल्शिअमची कमतरता असल्यास थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

Weakness | Dainik Gomantak

कॅल्शिअम कमी असल्यास दात लवकर किडतात.

teeth | Dainik Gomantak

नखे कमजोर होणे हे शरीरात कॅल्शिअम कमी असल्याचे लक्षण आहे.

Nails | Dainik Gomantak

आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

Calcium | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा