Realme 14X 5G लॉन्च! Redmi आणि Poco ला देणार टक्कर

Manish Jadhav

Realme 14x 5G

स्मार्टफोन मार्केटमध्ये Redmi आणि Poco सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी, Realme ने एक शानदार स्मार्टफोन ‘Realme 14x 5G’ लॉन्च केला आहे.

Realme 14X 5G | Dainik Gomantak

किंमत

हा क्लासिक स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. 5G कनेक्टिव्हिटीच्या युगात, Realme ने मोबाईलप्रेमींना 14x 5G च्या रुपात खिशाला परवडणारा स्मार्टफोन दिला.

Realme 14X 5G | Dainik Gomantak

पहिल्यांदाच...

नवीन 5G फोन आपल्या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच IP69 रेटिंग आणि 6000mAh बॅटरीसह येतो. चला तर मग या शानदार स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल जाणून घेऊया...

Realme 14X 5G | Dainik Gomantak

फिचर्स

Realme 14x मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच HD+ LCD डिस्प्ले असेल. दीर्घकालीन वापरासाठी, यात 6000mAh बॅटरी आहे, जी तुम्ही 45W फास्ट चार्जिंगसह चार्ज करु शकता.

Realme 14X 5G | Dainik Gomantak

Android 14

हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालतो. या फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 14X 5G | Dainik Gomantak

स्टोरेज

Realme 14x 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायासाठी तुम्हाला 15,999 रुपये मोजावे लागतील.

Realme 14X 5G | Dainik Gomantak

लॉन्च ऑफर

लॉन्च ऑफर म्हणून तुम्हाला ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI, कोटक बँक, HDFC बँक, सिटी बँक यासह निवडक बँक कार्डांवर रु. 1000 ची झटपट सूट मिळू शकते.

Realme 14X 5G | Dainik Gomantak
आणखी बघा