कॅप्टनकूलचा जबरा फॅन! जडेजाचं धोनीच्या घरासमोर फोटोशूट

Pranali Kodre

रांची कसोटी

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान रांचीत पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला.

Rohit Sharma - Ravindra Jadeja | PTI

धोनीचं घर

दरम्यान, रांची या शहरात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे घर असून तो तिथे राहतो.

Ziva Dhoni | Instagram

जडेजा पोहचला धोनीच्या घरी

त्यामुळे जडेजा चौथा कसोटी सामना संपल्यानंतर धोनीच्या घरी पोहचला होता.

Ravindra Jadeja at MS Dhoni House | Instagram

गेटसमोरील फोटो

विशेष म्हणजे त्याने धोनीच्या प्रशस्त फार्म हाऊसच्या गेट समोरच चाहत्यांप्रमाणे फोटोही काढला.

Ravindra Jadeja at MS Dhoni House | Instagram

फोटो

जडेजाने धोनीच्या फार्म हाऊसच्या गेट समोर चाहता म्हणून काढलेले फोटो शेअरही केले आहेत.

Ravindra Jadeja at MS Dhoni House | Instagram

कॅप्शन

जडेजाने या फोटोंना कॅप्शन दिले आहे की 'चाहता म्हणून दिग्गजाच्या घरासमोर फोटो काढणे मजेशीर आहे.'

Ravindra Jadeja at MS Dhoni House | Instagram

चाहत्यांची पसंती

जडेजाच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

विलियम्सन तिसऱ्यांदा बनला बाबा, गोंडस मुलीचं केलं स्वागत

Kane Williamson Daughter | Instagram
आणखी बघण्यासाठी