Sameer Panditrao
मुंबई गोवा महामार्गावरून जाताना आसपास फेरफटका मारल्यावर अनेक प्रेक्षणीय अदभूत स्थळे पाहता येतात.
रत्नागिरीत एका भव्य दगडावर हे मंदिर आहे.
लोटेश्वर मंदिर रत्नागिरीतील डुगवे गावात आहे.
जवळपास हा दगड तीस फूट उंच आहे.
आसपास खळाळते पाणी असल्याने मन प्रसन्न होते.
या मंदिर परिसरात गर्द झाडी पाहायला मिळते.
या मंदिरात सुंदर शिवलिंग पाहायला मिळते.