Sameer Panditrao
कोकणातले किनारे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा मात्र भलताच खास आहे.
खवणे किनारा कुडाळ, वेंगुर्ल्यापासून जवळ आहे.
हा परिसर झाडांमुळे हिरवागार दिसून येतो.
स्थानिक मंडळी येथे मासेमारी करतात.
या किनाऱ्यावर तुलनेने कमी गर्दी असते.
कुडाळ किंवा वेंगुर्ल्याहून पाट रस्त्याकडे जाताना खवणे किनारा तुम्हाला दिसेल.