Sameer Panditrao
कोकण परिसर समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात हा एक सुंदर रस्ता आहे.
गणपतीपुळे देवस्थान आपणा सर्वांनाच माहिती आहे.
रत्नागिरी ते गणपतीपुळे जाताना लागणारा रस्ता जो आरेवारे पॉईंटमार्गे जातो तो खूपच भारी आहे.
या रस्त्यावर नेवरे गावचाही किनारा लागतो.
हे अंतर पार करायला फक्त अर्धा तास लागतो.
समुद्रकिनारा तुमच्या डाव्या हाताला राहतो आणि उजवीकडे गावे आणि डोंगरररांग.