Sameer Panditrao
मालवण परिसरात काही सुंदर छोटेमोठे किनारे आहेत.
मालवणच्या एक किमी लगतच चिवला किनारा आहे.
हा परिसर सुंदर पद्धतीने विकसित केला आहे.
मालवण रॉक गार्डनला जाण्यासाठी इकडूनही रस्ता आहे.
या किनाऱ्यावर तुम्हाला मासेमारी आणि बोटींची रेलचेल पाहता येईल.
इथे तुम्हाला मालवणी जेवणाचा आनंद घेता येईल.
इथे राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे.