Rashmika Mandanna: 'पुष्पा'ची श्रीवल्ली जखमी; पायावर प्लास्टर असणारे फोटो केले शेअर, नेमकं काय घडलं?

Sameer Amunekar

दुखापत

प्रसिध्द अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली असून तिने स्वत: पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak

इंस्टाग्रामवर फोटो शेअर

जिममध्ये दुखापत झाल्यामुळे तिला तिच्या आगामी चित्रपटांचं शूटिंगचं वेळापत्रक तात्पुरते थांबवावे लागले आहे. तिनं तिच्या दुखापतग्रस्त पायाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak

दुखापतीमुळे ब्रेक

रश्मिकाचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र दुखापतीमुळे तिला थोडा ब्रेक घ्यावा लागला आहे.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak

चित्रपट

रश्मिकाने तेलुगू, कन्नड, आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले असून आता ती बॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak

कारकीर्द

रश्मिकाने तिच्या कारकीर्दीची सुरुवात कन्नड चित्रपट "किरिक पार्टी" (2016) मधून केली, जो खूप गाजला. यानंतर तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि काही सुपरहिट चित्रपट दिले.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak

सोशल मीडियावर सक्रिय

रश्मिका फिटनेस आणि फॅशन प्रेमी आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, तिच्या चाहत्यांशी संवाद साधणे आवडते.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
हेही बघा