Puja Bonkile
हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे.
याचा वापर चहा, काढासाठी केला जातो. पण तुम्हाला रामा तुळशीचे चमत्कारी फायद्याबद्दल माहिती आहे का?नसेल तर जाणून घ्या पुढीलप्रमाणे
रामा तुळशीचे पानं खाल्ल्याने हाडं मजबुत होतात.
रामा तुळशीचे पानांचा काढा बनवून पिऊ शकता.
रामा तुळशीच्या पानांमध्ये असलेले पोषक घटक पोटाच्या समस्या दूर ठेवतात.
रामा तुळशीत असेलेल अँटी-ऑक्सिडेंट हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.