Puja Bonkile
अयोध्येत प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे.
राम भक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
लोक आपापल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरा करणार आहे.
या काळात देशातील विविध राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे.
गोव्यासह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुतरात यासारख्या अनेक राज्यांमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
या दिवसानिमित्त अनेक राज्यांच्या सरकारने ड्राय डे जाहीर केला आहे. म्हणजेच वाइन खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.
२२ तारखेला लोक घरात आणि मंदिरांमध्ये दिवे लावून दिवाळी साजरी करू शकतात.