Ram Mandir Ayodhya: रामलल्लाच्या मुर्तीचे खास वैशिष्ट्ये माहितीय का?

Puja Bonkile

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडले आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाची मुर्ती समोर आली आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

ही मुर्ती कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी साकारली आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

रामलल्लाची मूर्ती सुंदर दागिन्यांनी सजलेली आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

डोक्यापासून पायापर्यंत अनेक दागिन्यांनी मूर्ती सजवण्यात आली आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

राम लल्लाच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

राम लल्लाच्या कपाळाला सोन्याचा तिलक लावलेला आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

जय श्री राम! अयोध्येतील राम मंदिराचे खास वैशिष्ट्य

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak
येथे क्लिक करा