Ram Mandir Ayodhya: जय श्री राम! अयोध्येतील राम मंदिराचे खास वैशिष्ट्य

Puja Bonkile

आज ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

आज दुपारी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

या मंदिराची रूंदी २५० एवढी आहे. तर उंची १६१ फुट आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

या भव्य राम मंदिरात एकून ४४ दरवाजे आहेत.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

प्रत्येक मजला २० फुटाचा बांधण्यात आला आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

हे भव्य मंदिर तीन मंजली आहे.

Ram Mandir Ayodhya | Dainik Gomantak

आज मोदींच्या हस्ते धार्मिक विधी पार पडणार आहे.

PM Modi | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी

Goan Food | Dainik Gomantak