पंतप्रधान मोदी, CM सावंतांना बांधल्या राख्या; पहा Photos

Akshata Chhatre

रक्षाबंधन

बहिणीच्या हातून राखी बांधून या पवित्र नात्याचा आनंद मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

raksha bandhan 2025| pm modi rakhi | Dainik Gomantak

विविध कार्यक्रम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन रक्षाबंधनाचा उत्साह अनुभवला.

raksha bandhan 2025| pm modi rakhi | Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग येथे लहान मुलांबरोबर रक्षाबंधन साजरे केले.

raksha bandhan 2025| pm modi rakhi | Dainik Gomantak

भावा-बहिणीमधील प्रेम

त्यांनी या प्रसंगी भावा-बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

raksha bandhan 2025| pm modi rakhi | Dainik Gomantak

पवित्र सण

गोव्यात रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त महालक्ष्मी अल्तिन्हो येथे भाजप महिला मोर्चासोबत साजरा करण्यात आला.

raksha bandhan 2025| pm modi rakhi | Dainik Gomantak

एकतेचा संदेश

देशभरात या दिवशी बंधुत्व, स्नेह आणि एकतेचा संदेश पसरवला गेला.

raksha bandhan 2025| pm modi rakhi | Dainik Gomantak

कुत्रे टायर किंवा खांबावरच लघवी का करतात?

आणखीन बघा