कुत्रे टायर किंवा खांबावरच लघवी का करतात?

Akshata Chhatre

खांबावर लघवी

आपण रस्त्यावर जाताना अनेकदा पाहतो की कुत्रे गाड्यांच्या टायरवर किंवा विजेच्या खांबावर लघवी करतात. कुत्र्यांना त्यांच्या क्षेत्राची किंवा जागेची निश्चिती करायची असते. यासाठी ते लघवीचा वापर करून आपली उपस्थिती इतर कुत्र्यांना सांगतात.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

वैज्ञानिक कारणं

सुरुवातीला ही एक सामान्य किंवा खोडकर सवय वाटते, पण प्रत्यक्षात यामागे महत्त्वाचे सामाजिक आणि वैज्ञानिक कारणं असतात.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

जागेची निश्चिती

कुत्र्यांना त्यांच्या क्षेत्राची किंवा जागेची निश्चिती करायची असते. यासाठी ते लघवीचा वापर करून आपली उपस्थिती इतर कुत्र्यांना सांगतात.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

विशिष्ट वास

लघवीमधून येणारा विशिष्ट वास इतर कुत्र्यांना त्या जागेवर कोणीतरी आधीच आहे हे स्पष्टपणे समजतो, त्यामुळे ते त्या जागेला टाळतात.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

टायर किंवा खांब

टायर, खांब किंवा धातूच्या वस्तूंवर लघवीचा वास अधिक काळ टिकतो, म्हणूनच कुत्रे अशा स्थिर आणि उभ्या वस्तूंवर लघवी करणं पसंत करतात.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

इतर कुत्र्यांशी संवाद

कुत्र्यांची लघवी ही फक्त क्षेत्र दर्शवण्यासाठी नसते, तर ती एक प्रकारे इतर कुत्र्यांशी संवाद करण्याचं साधन असते.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

सुगंधित संदेश

त्यांच्या जोडीदाराला, मित्रांना किंवा इतर कुत्र्यांना ते एक प्रकारचा ‘सुगंधित संदेश’ पाठवत असतात.

tire peeing behavior in dogs| dog marking behavior | Dainik Gomantak

पैसे आहेत पण सल्लागार नाही; Financial Advisor कसे बनाल?

आणखीन बघा